सवाल

आदित्य ठाकरेंना या बंडखोर आमदाराने विचारला थेट प्रश्न?; हिंदुत्वासाठी लढलो ही माझी चूक झाली का?

महिन्याभरापासून शिवसेना पक्षाची मोठी वाताहात झाली. त्यातून पक्षाला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत आहेत. ते शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये ...

“८०० वर्षे जर देव बिनापूजेचा राहत असेल तर यापुढेही तसाच राहील”; कुतुबमिनार प्रकरणात हिंदू पक्षाला कोर्टाने सुनावले

सध्या सर्वत्र दिल्लीतील कुतुबमिनार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आज दिल्लीतील न्यायालयात कुतुबमिनार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल ९ जून रोजी दिला जाणार ...

raj thakre & uddhav thakre

अरे पण तू आहेस कोण?’ औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात ही सभा पार पडली. या सभेसाठी पुण्यातील मनसे पक्षातील ...

narayan rane ani thackeray

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, नारायण राणेंची घणाघाती टीका

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला होता. यावरून आज भाजप ...

jitendra avhad

‘राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब बनण्याचा प्रयत्न सुरु आहे’, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मनसे पक्षाकडून सध्या ...

‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस(Shripal Sabanis) ...

ajan

‘… त्यामुळे महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारचं’, भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून अजानवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. त्यात आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजानसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अजान ...