सलूजा सुतार

Sharad pawar : शरद पवारांचा धोबीपछाड डाव! एकनाथ शिंदेंनी पाडलेले भलेमोठे खिंडार आठवड्यातच बुजवले

राज्यांत सत्तांतर झाल्यापासून राजकीय पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतः च्या सोयीनुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. सध्या पक्षांतराचे प्रमाण वाढलं आहे. ...