अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोषींची शिक्षा कमी करण्यासाठी हायकोर्टात जाणार मौलाना मदनी, म्हणाले..
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने काल निकाल दिला. या प्रकरणात 38 दोषींना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांचे वक्तव्य आता समोर आले आहे.(maulana-madani-to-go-to-high-court-to-reduce-sentence-of-convicts) दोषींची शिक्षा कमी करण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) जाणार असल्याचे मदनी यांनी सांगितले. मदनी म्हणाले, “आम्ही उच्च न्यायालयात जाणार … Read more