supreme court : जो अपात्र ठरणार आहेत, तो बहुमताचा भाग कसा? हे म्हणजे घोड्यापुढे टांगा; शिवसेनेच्या सिंघवींचा जबरदस्त युक्तिवाद

abhishek manu singhavi

supreme court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. विद्यमान सरकारचे भवितव्य ठरवणारा हा निकाल असणार आहे. तसेच शिवसेनेच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जाते. कोर्टात सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत युक्तिवाद करण्यास घटनापीठाकडून पक्षकारांना सांगण्यात आले. ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास कपिल सिब्बल यांच्यानंतर आलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षांतर बंदी … Read more

Supreme Court : एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रश्न

Supreme Court

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. खंडपीठाने सुरुवातीला शिवसेनेच्या चिन्हाबाबत युक्तिवाद करा, असे पक्षकारांना सांगितले. त्यानंतर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात करत विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र केलेल्या आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी १० जुलैपासून महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घटनाक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे निवडणूक … Read more

Narayan Rane : नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; अधीश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश

Narayan Rane

Narayan Rane : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे. हायकोर्टाने अधीश बंगल्यासंदर्भात मोठा निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे … Read more

Eknath Shinde: अखेर ठरलं! शिंदे-फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ विस्तार, अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Eknath Shinde

Eknath Shinde, Amit Shah, Rashmi Shukla, Shivaji Park, Rally/ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांच्या भेटीने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीत आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे मात्र याला शिष्टाचार म्हणत आहेत. याशिवाय त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही … Read more

Supreme Court : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’ ही शिंदे गटाची मागणी फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय; ठाकरेंना दिलासा

Supreme Court

Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आता २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता झालेल्या सुनावणीदरम्यान घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. यासाठी त्यांनी … Read more

Supreme Court : शिंदेगटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ठाकरे गटाला मोठा दिलासा; पहा काय घडलं कोर्टात…

Supreme Court

Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आता २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता झालेल्या सुनावणीदरम्यान घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. यासाठी त्यांनी … Read more

Supreme Court : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Supreme Court

Supreme Court : गेल्या काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. अद्याप यासंबंधी कोणताच निर्णय झाला नाही. मात्र, आता लवकरात लवकर हा निर्णय व्हावा यासाठी शिंदे गटाने रिट याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक आश्वासन दिले आहे. उद्या म्हणजेच बुधवारी यासंदर्भात घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने … Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ‘या’ तारखेला होणार, शिवसेना प्रकरण थेट नव्या सरन्यायाधीशांसमोर?

eknath shinde uddhav thakre

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  राज्यातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political Crisis) सुप्रीम कोर्टातील (Supreme court) सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळाचे 29 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविले होते. या प्रकरणाची सुनावणी … Read more

मी शिवसेनाप्रमुख असतो तर…; न्यायालयाच्या लांबत चाललेल्या सुनावनीवर उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, मागील दीड महिन्यांपासून या संदर्भातील सुनावणी वेळोवेळी पुढे ढकलली जात असल्याचं चित्र दिसत आहे. यावर आता कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपलं मत मांडलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना बजावलेल्या आमदारांच्या नोटिसा, शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी … Read more

NV Ramana: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रमण्णा निवृतीवेळी करणार मोठा खुलासा; स्वतःच केली मोठी घोषणा

NV Ramana

Judge, NV Ramana, Supreme Court, Registry/ देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा ( NV Ramana) हे मास्टर ऑफ रोस्टर असू शकतात आणि न्यायालयाच्या 16 खंडपीठांमध्ये सुनावणीसाठी प्रकरणे वितरित करू शकतात, परंतु प्रकरण सुनावणीसाठी खंडपीठापर्यंत पोहोचलेच पाहिजे, असे नाही. खटल्यांच्या यादीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीपुढे ते असहाय आहेत. बुधवारी सुनावणीसाठी नोंदवलेले प्रकरण रजिस्ट्रीने काढून टाकल्याने सरन्यायाधीश नाराज झाले. … Read more