सरकारू वारी पाता

हिंदी चित्रपटात काम करून मला माझा वेळ नाही घालवायचा, साऊथ सुपरस्टारने स्पष्टच सांगितले

बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री हा किस्सा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री या वादात आता साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यानं उडी घेतली ...