Bundelkhand: दुकानदाराने समोसा सोबत प्लेट, चमचा दिला नाही म्हणून पठ्याने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाला..

samosa

मध्य प्रदेश (Bundelkhand): सध्यस्थितीमध्ये विचित्र आणि आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत आहेत. यावेळी एक अतिशय रंजक प्रकरण समोर आले आहे, जिथे दुकानदाराने समोशासोबत प्लेट आणि चमचे दिले नाहीत. त्याची तक्रार राज्यातील सर्वात मोठी सीएम हेल्पलाईनवर करण्यात आली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथील छतरपुरचे आहे. हे प्रकरण ३० ऑगस्ट रोजीचं आहे. वंश बहादूर असं या … Read more