समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यायचे असेल तर निम्मे पैसे द्या; दानवेंची मागणी

नामकरणावरून होणारा वाद राजकारणात नवीन नाही. एखादे स्मारक, रेल्वे स्टेशन, किंवा मैदान असो प्रत्येक ठिकाणी नावावरून राज्य आणि केंद्र यांच्यात वाद प्रतिवाद होताना दिसतो. आता समृद्धी महामार्गाच्या नावावरून एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या वादाला सुरुवात केली आहे. मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय रेल्वे … Read more