Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार भाजपमध्ये, कोल्हापुरात राजकीय भूकंप
Uddhav Thackeray : कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील कागल मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार संजयबाबा घाटगे(Sanjay Baba Ghatge) यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रवेशामुळे कोल्हापूरमधील ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे, … Read more