दीपिकाची साडी पाहून परदेशीही झाले थक्क, अभिमानाने फुलली भारतीयांची छाती, पहा फोटो

दीपिका पदुकोणने यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022(Cannes Film Festival 2022) मध्ये ज्युरी सदस्य म्हणून भाग घेतला आहे. एअरपोर्ट लुकपासून ते डिनरपर्यंत आणि उद्घाटन समारंभातही या भारतीय अभिनेत्रीने असे कपडे परिधान केले होते की, लोक कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत.(seeing-deepika-padukones-sari-indians-hearts-swelled-with-pride) विशेषत: जेव्हा दीपिकाने महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भारतीय साडी परिधान करून रेड कार्पेटवर पोहचली तेव्हा तिच्या भारतीय … Read more