Shikhar dhavan : ‘खाली हात आया था, खाली हात जाना है’; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर धवनची हताश प्रतिक्रीया

Shikhar dhavan : भारत शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी, आयपीएल 2023 मध्ये शिखर पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादने शिखर धवनला आयपीएलमध्ये कर्णधार बनवले होते, मात्र अर्ध्या सामन्यानंतरच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. पंजाबने मयंक … Read more

चेन्नईमध्ये दुफळी? कॅप्टन्सी गेल्यानंतर टीम मॅनेजमेंटने जडेजाविरोधात उचलले धक्कादायक पाऊल

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुरवातीला चांगली नव्हती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिमाखदार खेळी करत विजय मिळवला आहे. मोसमाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद रवींद्र जडेजाच्या(Ravindra Jadeja) हाती सोपवले होते.(not well in between csk … Read more

…तर राहुल द्रविड आणि रोहित शर्माने राजीनामा द्यावा, दिनेश कार्तिकसाठी चाहते मैदानात

दिनेश कार्तिक आयपीएलच्या 15 व्या हंगामात एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा अनुभवी यष्टिरक्षक फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलच्या 54 व्या सामन्यात कार्तिकने 375 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कार्तिकची ही वेगवान खेळी पाहून आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीही खूश झाला.( Rahul Dravid and Rohit Sharma should … Read more

VIDEO: खचलेल्या कोहलीला ‘या’ खेळाडूने ड्रेसिंग रूममध्ये मारली मिठी, चाहतेही झाले भावूक

आयपीएल 2020 मध्ये, विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म खराब होत आहे आणि या सीजनमध्ये तो गोल्डन डकवर बाहेर पडताना दिसत आहे. असाच सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होऊन कोणतेही खाते न उघडता विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हिरव्या जर्सीमध्ये जोशात होते पण हा सामना किंग कोहलीसाठी अनलकी ठरलेला आहे.(This … Read more

धडाकेबाज खेळीनंतर ऋतुराज गायकवाडने धोनीबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना…

१ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने चांगली कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२२ च्या सुरुवातीपासूनच आउट ऑफ फॉर्ममध्ये दिसले.(rituraj-gaikwad-made-a-big-statement-about-dhoni-after-the-game) पण धोनीचा कर्णधार होताच ऋतुराजने आपल्या स्फोटक खेळीचा नमुना सर्वांना दाखवला. यानंतर ऋतुराज गायकवाडने मध्यंतरीच्या ब्रेकमध्ये एमएस धोनीच्या कर्णधारपदाबद्दल मोठे वक्तव्य केले. … Read more

शेवटच्या चेंडूवर षटकार मारत रशीद खानने अशक्य वाटणारा सामना जिंकवला आणि बनला हिरो

इंडियन प्रीमियर लीगमधील दोन सर्वोत्तम गोलंदाजी संघांमध्ये बुधवारी रात्री आमनेसामने झाले. जिथे गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून पॉइंटेस टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. उमरान मलिकच्या गोलंदाजीसमोर रशीद खान आणि राहुल तेवतिया यांनी अखेरच्या षटकात आवश्यक 22 धावा केल्या.(rashid-khan-won-the-seemingly-impossible-match-by-hitting-a-six-off-the-last-ball) शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज होती, पण राशिद खानने मार्को यानसेनच्या चेंडूवर षटकार खेचला. सलग पाच … Read more

हार्दिक पांड्यामुळे गेली ‘या’ चाहत्याची नोकरी? आपल्या कृतीवर आता होत असेल पश्चाताप

क्रिकेटचे चाहते लक्ष वेधण्यासाठी काहीही करून जातात. आता या माणसालाचं पहा. गुजरात टायटन्स(Gujarat Titans) आणि सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यातील सामन्यादरम्यान या चाहत्याने असे कृत्य केले कि, ज्याचा त्याला आता पश्चाताप होत असावा. वास्तविक सामना वरती पोहचला असताना कॅमेरामनने चाहत्यांवर लक्ष केंद्रित केले.(hardik-pandya-lost-the-job-of-this-fan-repent-of-your-actions-now) या चाहत्याच्या हातात एक फलक होते, ज्यावर हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) अर्धशतक … Read more

VIDEO: लाईव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याने केले ‘असे’ कृत्य, भडकले चाहते, म्हणाले, ‘क्रुणालचाच भाऊ आहे ना’

IPL 2022 चा 21 वा सामना सोमवार 11 एप्रिल रोजी नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स यांच्यात होता, जो जबरदस्त पद्धतीने संपला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.(hardik-pandya-did-the-same-thing-in-the-live-match) त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात टायटन्सने(Gujarat Titans) 20 षटकांत 7 गडी … Read more

रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’

आयपीएलमुळे भारतातील अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आहे. काही खेळाडूंनी या संधीचे सोने करत भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळवला होता. हार्दिक पंड्या, इशान किशन आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू पहिल्यांदा आयपीएलमध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांचा भारतीय क्रिकेट टीममध्ये समावेश करण्यात आला.(ravi shastri find this new bowler) आता पुन्हा एकदा असाच एक खेळाडू चर्चेत आला आहे. … Read more