सनथ जयसूर्या

रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘एवढे’ षटकार ठोकणारा पहिला भारतीय

भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला. इंग्लंडने ...