सदा सरवणकार

‘या’ शिवसेना नेत्याने मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश दिले; सदा सरवणकारांचा गौप्यस्फोट

सध्या राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात जात गुवाहाटीला पोहचले आहेत. ...