सदानंद थरवळ
दिघेंच्या तालमीतील कडव्या शिवसैनिकाची कल्याण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती; ठाकरेंनी घातला शिंदेंच्या वर्मावर घाव
By Tushar P
—
शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राला भरती आली आहे. त्यामुळे मातोश्रीवरून या जागी नव्या लोकांच्या नेमणुका केल्या जात आहेत. याचप्रकारे कल्याणच्या जिल्हाप्रमुखपदी ...