ऐश्वर्याचा रँपवर लटके -झटके देतानाचा ‘हा’ फोटो अजूनही होतोय प्रचंड व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चित्रपटात अधिक काम करताना दिसत नाही, मात्र तरीदेखील चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल असणारी क्रेझ कमी झालेली नाही. आजही ती जिथे कुठे जाते तिथे कॅमेरे आणि चाहते तिच्या मागे मागे धावतात. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिनं परिधान केलेली साडी आणि त्यासोबत दिलेला बोल्डनेसचा तडका. एकेकाळी केवळ भारतातच नाही तर जगभरातील … Read more