सतावारी

आजोबांचा नाद नाय! वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केली औषधी वनस्पतींची शेती, आता कमावतात लाखोंमध्ये

मेंथा आणि केळीच्या लागवडीचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात औषधी म्हणजेच वनौषधींची लागवडही सुरू झाली आहे. येथील शेतकरी आता शेतीत नवनवीन प्रयोग करून ...