पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

pondicherry movie

‘वजनदार’, ‘गुलाबजाम’, ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर प्रेक्षकांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘पाँडिचेरी’ (pondicherry movie) असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पाँडिचेरी’ या चित्रपटाचे लेखन सचिन कुंडलकर आणि तेजस … Read more

सोनाली कुलकर्णी ते भरत जाधवपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली; पहा कोण काय म्हणाले..

Marathi Celebrities

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतीय सिनेसृष्टीतील योगदा अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे. आज त्यांच्या जाण्याने देशात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने बॉलिवूडसोबत मराठी कलासृष्टीवरही शोककळा पसरली आहे. गानसरस्वती … Read more

सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुव्ही पाहायला, ‘त्या’ फोटोने झाला मोठा खुलासा

sai-tamhankar

बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असलेल्या, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. सईच्या या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे. प्रत्येक चाहत्याला त्याच्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. तसेच लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरच्या चाहत्यांना देखील आहे. सईचे फॅन … Read more

८३ चित्रपट पाहताना सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड रडला, सईने स्वत:च केला मोठा खुलासा