जम्मू-काश्मिरमध्ये इम्रान हाश्मीवर दगडफेक, बाजारात फिरताना घडलं असं काही.., वाचा सविस्तर

बॉलिवूड सुपरस्टार इमरान हाश्मी(Imran Hashmi) सध्या त्याच्या अपकमिंग ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. दरम्यान, इमरान हाश्मीवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत.(stone-pelting-on-emraan-hashmi-in-jammu-and-kashmir-fir-filed-against-the-accused) शूटिंग संपवून जेव्हा तो पहलगामच्या(Pahlgam) मुख्य बाजारपेठेत गेला तेव्हा काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग संपवून जेव्हा इमरान … Read more

‘टिकली न लावता कोण गणरायाला घरी घेऊन येईल’? अभिनेत्री सई ताम्हणकरवर शेफाली वैद्य संतापली

मराठी चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटविणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. मात्र, सध्या ती ऐन गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळीच लोकांच्या टीकेची धनी होताना दिसत आहे. नेमकं तिनं असं काय केलं जाणून घेऊ. सध्या सगळीकडे बाप्पाचा जल्लोष सुरु आहे. मराठी सेलिब्रेटींनी मोठ्या उत्साहात बाप्पाची आराधना करत प्राणप्रतिष्ठा केली आहे. यात केवळ मराठीच सेलिब्रेटींचा … Read more

VIDEO: प्राजक्ता माळीनं दिलेलं चॅलेंज पुर्ण करता करता सई ताम्हणकरची वळली बोबडी

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सई तिचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या सतत संपर्कात राहते. आता नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. सईने जो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्याचा संबंध हा अभिनेत्री … Read more

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर पडली प्रेमात; स्वत:च कबुली देत म्हणाली..

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा काल ३६ वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात सर्वांचे लक्ष गेलं ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगने शेअर केलेल्या पोस्टकडे. सध्या त्या पोस्टची प्रचंड चर्चा आहे. अनिशने त्याच्या इन्स्टग्राम अकाउंट वरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनिशने सईचे काही फोटो घेत … Read more

लव्ह यू.. म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली प्रेमात पडल्याची कबुली; पहा कोण आहे तो नशीबवान

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा काल ३६ वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात सर्वांचे लक्ष गेलं ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगने शेअर केलेल्या पोस्टकडे. सध्या त्या पोस्टची प्रचंड चर्चा आहे. अनिशने त्याच्या इन्स्टग्राम अकाउंट वरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनिशने सईचे काही फोटो घेत … Read more

‘या’ कारणामुळे मला माझी ब्रा धुवायला आवडत नाही’; सई ताम्हणकरच्या वक्तव्याने खळबळ

बोल्ड अँड ब्युटीफूल अशी मराठी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. सध्या ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिने सोशल मीडियावर अर्तवस्त्रांबाबत शेअर केलेला एक व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ताम्हणकर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सई ताम्हणकरला नुकताच पार पडलेल्या आयफा २०२२ सोहळ्यात मीमी या … Read more

बॅालिवूडच्या पुरस्कार सोहळामध्ये सईने रोवला मराठी झेंडा; ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरव

sai

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असती. तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतच सईने इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. ते फोटो देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल आले होते. नेहमीच चर्चेत असणारी सई आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या वेळेस वेगळं … Read more

तुफान हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडी शो बंद होणार; त्याजागी येणार ‘हा’ नवीन शो

maharashtrachi hasyjatra

मुंबई: गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सोनी मराठीवरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा लवकरच संपणार असल्याची चर्चा आहे. सोनी मराठीचे कंटेंट हेड अमित फाळके यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हा शो संपण्याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी यांचे फोटो शेअर करून या सीझनच्या समाप्तीची माहिती दिली आहे. (maharashtrachi hasyajatra) View this … Read more

सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’

Sai Tamhankar

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड ॲन्ड ब्युटीफल अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर (Sai Tamhankar). अभिनयासोबत आपल्या अदा, स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असलेली सई आपल्या बिनधास्त अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असत याद्वारे अनेक पोस्ट शेअर करत असते. सध्या सई तिच्या एका पोस्टमुळे माध्यमात चांगलीच चर्चेत आहे. सईच्या या पोस्टनंतर ती तिच्या … Read more

‘झी गौरव पुरस्कार २०२२’ च्या सोहळ्यात मराठी कलाकारांचा दिसला ग्लॅमरस अवतार; पहा फोटो

Zee Maha Gaurav Puraskar 2022

मराठी नाटक आणि चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. तर असाच एका पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. झी मराठीद्वारे देण्यात येणाऱ्या झी गौरव पुरस्कार २०२२ चा (Zee Maha Gaurav Puraskar 2022) सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक मराठी तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. रेड कार्पेवटर अनेक कलाकार ग्लॅमरस अवतारात दिसून … Read more