फडणवीस इन तर गडकरी आऊट; भाजपच्या दिल्लीतील राजकारणात मोठी उलथापालथ

भारतीय जनता पक्षामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच नाव वगळण्यात आल्याने आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही. या नव्या संसदीय समितीमधून नितीन गडकरी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही नाव वगळण्यात आले आहे. हे … Read more