शिवरायांवर वादग्रस्त विधान करणाऱ्यांसाठी कायदा करा म्हणणाऱ्या कोल्हेंचा आवाज दाबला; संसदेत माईक केला बंद

amol kolhe

amol kolhe mike off  | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाजप नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अशात संसदेने एक खास कायदा करावा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. अमोल कोल्हे हे संसदेत नवा कायदा करण्यासाठी बोलत होते. पण त्यांच्या तीन वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन … Read more

Rahul Gandhi: राहूल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेले

soniya rahul gandhi

राहुल गांधी(Rahul Gandhi)महागाई विरोधात आज दिल्लीमध्ये काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चासाठी काँग्रेसला परवानगी दिलेली नव्हती. म्हणून त्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फक्त महागाई विरोधातच नाही तर बेरोजगारीविरोधात … Read more

कपिल सिब्बल: IAS ची नोकरी सोडून केली वकीली, लग्जरी गाड्यांचा छंद, ‘एवढ्या’ कोटींचे आहेत मालक

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी स्वतंत्र उमेदवारी दाखल केली होती. पत्रकारांशी बोलताना कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचा खुलासा केला. त्यांनी 16 मे 2022 रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता.(kapil-sibal-quits-ias-job-to-become-a-lawyer-luxury-car-enthusiast-owners-of-so-much-property) कपिल सिब्बल(Kapil Sibal) यांचा जन्म 8 ऑगस्ट 1948 रोजी पंजाबमधील जालंधर … Read more

काँग्रेसच्या देशपातळीवरील मोठ्या नेत्याचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार

काँग्रेसमधील महत्वाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ बंडखोरीचा आवाज उठवणारे कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल(Kapil Sibbal) यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.(kapil sibbal resign from congress party) हा अर्ज … Read more