कार्तिक आर्यनने ऐकली गरीब मुलांकडून भुल भुलैया २ ची कहाणी, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडीओ

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार कलाकार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. अलीकडेच, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार्तिक एका गरीब मुलीशी संवाद साधताना दिसत आहे.(Bhool Bhulaiya 2, Hindi film industry, Kartik Aryan) या … Read more

सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा

मानव विविध ग्रहांवर जीवन आहे का? या प्रश्नाचा सध्या शोध घेत आहे. तसेच परग्रहांवर असलेल्या एलियन(Aliens )संदर्भात देखील मानव संशोधन करत आहे. पण यादरम्यान एका प्राध्यापकाने अजब दावा केला आहे. एक आक्रमक सरपटणारी प्रजाती मानवांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण जगामध्ये ही प्रजाती फॅसिस्ट कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा विचार करत आहे, असा दावा त्या … Read more

सोशल मीडियावरील एका क्लिपमुळे १४ वर्षांपासून बेपत्ता असलेले सुनिल भोई सापडले, कुटूंबाने काढली भव्य मिरवणूक

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. काही वेळा या व्हिडिओ क्लिपमुळे बेपत्ता झालेल्या लो देखील सापडतात. अशीच काहीशी घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमुळे १४ वर्षे बेपत्ता असलेली व्यक्तीचा शोध त्याच्या कुटूंबाला लागला आहे.(A clip on social media has found Sunil Bhoi) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा … Read more

छत्रपती संभाजीराजे नवा पक्ष स्थापण करणार? ‘या’ तारखेला पुण्यात करणार मोठी घोषणा

Yuvraj-Sambhaji-Raje-Chatrpati.

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या दिल्लीत आहेत. कार्यकाळ संपल्यानंतर पुढील भूमिका काय असणार आहे? याबाबतचा खुलासा खासदार संभाजीराजे छत्रपती ६ मे नंतर करणार आहेत. पुण्यात(Pune) पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे छत्रपती यासंदर्भात माहिती देणार आहेत.(Will Chhatrapati Sambhaji Raje form a new party? A big announcement will be made … Read more

“शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, संभाजीराजे छत्रपतींनी केला खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत देखील विधान केलं होतं.(chatrpati shivaji maharaj Samadhi was not built by Lokmanya Tilak”, reveals Sambhaji Raje Chhatrapati) … Read more

मुंबईत राडा! राणा दाम्पत्यांविरोधात शिवसेना आक्रमक, बॅरीगेट ओलांडत शिवसैनिक इमारतीत घुसले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आक्रमक पवित्रा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते.(Shiv Sainiks crossed the barricade and entered the rana building) मुंबईतील खारघर या … Read more

‘मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही’, भाजपच्या मुंडेंनी स्वपक्षालाच सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं आहे. भाजप पक्षाने देखील मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. पण मशिदींवरील भोंग्यांबाबत काही राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(pritam … Read more

पवारांच्या घरावर हल्ला एसटी कर्मचाऱ्यांना भोवणार, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ कठोर आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच घराच्या दिशेने चपलांचे जोडे देखील फेकले आहेत.(The Home Minister gave strict orders about … Read more

पद गेलं तरी चालेल पण.., मनसेने हकालपट्टी केली तरी वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम

vasant more & raj thakre

मनसेचे(MNS) नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे(Vasant More) यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(vasant more statment about mns expulsion) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात … Read more

बिल्डरने पोलीसालाच धमकावले; नितीन नांदगावकरांचा फोन जाताच आला वठणीवर; पहा व्हिडीओ

Nitin-Nadgaonkar.

एका रेल्वे पोलीस(Railway Police) कर्मचाऱ्याने प्रॉपर्टी एजंटकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे धाव घेतली होती. या प्रॉपर्टी एजंटने रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याची साडे सहा लाखांची फसवणूक केली आहे. राज दुबे असं या प्रॉपर्टी एजंटचे नाव आहे. तर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आनंद भीमराव चव्हाण असं आहे.(nitin nadgaonkar help railway police constable viral … Read more