पाकिस्तानने नुपूर शर्माचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उकरून काढला, भारताने ‘अशी’ केली बोलती बंद

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या OIC च्या बहाण्याने संयुक्त राष्ट्रात भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पैगंबरावर केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने संयुक्त राष्ट्रात म्हटले आहे की, ते सहिष्णुतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतात आणि सर्व धर्मांचा आदर करतात. तसेच, भारत कोणत्याही धार्मिक अपमानाचा मुद्दा कायदेशीर चौकटीत हाताळतो.(Pakistan, Nupur Sharma, … Read more

चंद्रावरच्या अब्जावधी डॉलर्सच्या खजिन्यासाठी अमेरिका चीनमध्ये चढाओढ, ‘अशी’ आखली योजना

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान जगात एक नवीन जागतिक व्यवस्था तयार होताना दिसत आहे. दुसरीकडे, पृथ्वीपासून हजारो किमी दूर असलेल्या चंद्रावर मोठा बदल आधीच सुरू झाला आहे. ५० वर्षांपूर्वीच्या अपोलो आणि स्पुतनिक मिशनप्रमाणे, जागतिक नेते आता पुन्हा एकदा अवकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. मात्र, पूर्वीच्या तुलनेत यात फरक आहे.(Moon, Space, United Nations) अमेरिका आणि … Read more

काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…

दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणात पाकिस्तानचा काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक दोषी आढळला आहे. यासिन मलिक दोषी आढळल्यानंतर पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांचे सरकार चांगलेच संतापले आहे. एनआयए कोर्टाने बेकायदेशीर गोष्टी केल्याच्या प्रकरणात यासीन मलिकवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. (pakistan angry on india because yasin malik punishment) या संपूर्ण घटनेमुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. पाकिस्तानने भारतीय … Read more