धक्कादायक! पतीसह सांगलीतील दोन मुलं डोळ्यादेखत समुद्रात गेली वाहून, कुटुंबावर शोककळा
पावसाळा सुरू झाला आहे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे. अशा वेळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. असच एक कुटुंब पर्यटनासाठी संयुक्त अरब अमिरात येथील ओमान येथे गेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. सांगली मधील जत येथील एक कुटुंब संयुक्त अरब अमिरात येथील ओमान समुद्रामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले असताना, त्यांच्यावर काळाने … Read more