संदीप ताजने

‘आरक्षण लागू होऊच नये, यासाठी भाजपचा जन्म झाला आहे’

काल बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने आणि महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांनी रविभवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने मोठ्या ...