संदीप उन्नीकृष्णन

Major

२६/११ ला शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘Major’ चा ट्रेलर झाला रिलीज

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात मेजर उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते २६/११ च्या मुंबईत ...