चांगल्या पोस्ट कर, मिरच्या झोंबल्या पाहिजेत; बंडखोर आमदार भुमरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अखेर ठाकरे सरकार कोसळले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन नवीन सरकार स्थापन केले आहे. (sandipaan bhumre audi clip viral) गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात बंडखोरी करणारे आमदार आणि … Read more