संजू देवी मीना

गरीब महिला निघाली तब्बल १०० कोटींच्या जमिनीची मालकीण, इन्कम टॅक्सचे अधिकारीही हैराण

खरं तर हे प्रकरण, जयपूरमध्ये आयकर विभागात (Income tax department) 100 कोटींच्या मालमत्तेची मालकीन असलेल्या पण कुटुंब चालवण्यासाठी तिला पायपीट करावी लागत असलेल्या आदिवासी ...