‘एकनाथ शिंदेंचा पराभव करील, अन्यथा बापाचं नाव लावणार नाही’
नुकताच पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेचा मेळावा पार पडला. त्यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली. हिम्मत असेल तर निवडणूक जिंकून दाखवा असं आव्हान बंडखोर आमदारांना त्यांनी केलं आहे. संजय सावंत यांनी मेळाव्यात भाषण केलं. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवर टीका … Read more