Sanjay Raut on Ajit Pawar : मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Ajit Pawar : माढा तालुक्यातील कुर्डू (Kurdu village Madha) गावात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा (Anjali Krishna IPS) गेल्या होत्या. मात्र तेथे ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP party) कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वाद झाला. या दरम्यान कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Deputy CM) यांना फोन लावला आणि व्हिडिओ … Read more