Rahul Narvekar: ‘पंगा कशाला घेताय?’; विधानसभा अध्यक्षांची माजी खासदाराला थेट धमकी? राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

Rahul Narvekar: मुंबईत (Mumbai City Capital Maharashtra) राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका माजी खासदाराशी आक्रमक भाषेत बोलताना दिसत असून, त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड … Read more

Uddhav Thackeray: “संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील”, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं भाष्य

Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आक्रमक आवाज म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारामुळे घरातच विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती आणि गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी 31 ऑक्टोबरपासून बाहेर पडणे बंद केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भांडूप … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Sanjay Raut: गंभीर आजारावर मात करून संजय राऊतांमधील शिवसैनिक पुन्हा जागा, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन!

Sanjay Raut: ठाकरे गटातील जेष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर तब्येतीच्या समस्येमुळे पूर्णपणे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉक्टरांनी दिलेल्या कडक निर्देशांनुसार, गर्दीत जाणे, बाहेर पडणे आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणे त्यांना बंधनकारक करण्यात आले होते. 31 ऑक्टोबरला त्यांनी स्वतः पत्र प्रसिद्ध करून तब्येतीमुळे किमान दोन महिने कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोनवर विचारलं संजय राऊतांच्या तब्येतीचं हालहवाल, म्हणाले, लवकर बरे व्हा

Eknath Shinde : राजकीय मतभेद विसरून आपुलकीचा संदेश देत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करत, शिंदेंनी “संजयजींना माझ्या शुभेच्छा सांगा, लवकर बरे व्हा” असे मनापासून … Read more

Sanjay Raut: मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही; राऊतांनी ठणकावले

Sanjay Raut: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाम भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा असलेला ठाकरे बंधूंचाच (Thackeray) होईल. “दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही महापौर होणार नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “आमचा म्हणजे मी बोलतोय, म्हणजे महापौर … Read more

Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊत म्हणाले, शेजारील ‘शिवतीर्थ’ही आमचं आहे; उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मुंबईतील शिवतीर्थ (Shivtirth Mumbai) येथे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य करत एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर … Read more

Sanjay Raut on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाची मोठी गर्जना; ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार

Sanjay Raut on India-Pakistan Match :  पाहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही ताज्या असतानाच आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पण या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वेगळा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ या नावाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा … Read more

Sanjay Raut : “जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये झालं ते महाराष्ट्रात…” राऊतांचा फडणवीसांना इशारा

Sanjay Raut : नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे (NDA) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) हे दणदणीत मतांनी विजयी ठरले. त्यांना तब्बल 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली, तर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना फक्त 300 मतांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगली असून, काही … Read more

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, नैतिकता पाळायची म्हटलं तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (Shiv Sena Thackeray group) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) यांच्यावर थेट बोचरी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला म्हणजे ते त्यांचेच माणसं … Read more