संजय बोंढारे

हिंगोलीत काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्षानेच शिवसेनेत केला प्रवेश, समर्थकांनीही भगवा घेतला हाती

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरबुर सुरु असल्याचे समोर येत असते. पण हे सरकार पुर्ण ...