“सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते”; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर
राज्यात तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातील प्रामुख्याने एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. हे सांगण्याच कारण म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य समोर आलं आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्याने थेट सरकारला घरचा आहेर दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more