अदनान सामीने फक्त ‘या’ गोष्टी खाऊन तब्बल १४५ किलो वजन केले कमी, आधी होते २२० किलो वजन

प्रसिद्ध गायक अदनान सामीची ‘लिफ्ट करा दे’, ‘भीगी-भीगी रातों में’ सारखी हिट गाणी सर्वांनी ऐकली असतील. अदनान सामी एक यशस्वी संगीतकार आणि गायक आहे. अनेकवेळा त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला ट्रोल देखील करण्यात आले. त्याचं वजन खूप जास्त होतं आणि त्यामुळे तो बॉडी शेमिंगचाही शिकार झाला होता.(Adnan Sami, On Wet Nights, Musicians, Body Shaming, Liposuction Operations, … Read more

केकेच्या निधनानंतर मनोरंजनविश्वाला आणखी एक धक्का, प्रसिद्ध संगीतकाराचा २२ व्या वर्षी मृत्यू

मागील काही काळापासून संगीत जगताला हादरवून टाकतील असे धक्के बसत आहेत. लोकप्रिय संगीतकाराच्या अचानक जाण्याने सगळे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. केके, सिद्धू मुसावालानंतर आता शील सागर या संगीतकाराचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत राहणारा गायक आणि संगीतकार शील सागर तरूणांमध्ये फार लोकप्रिय होता. ‘इफ आई ट्राइड’ या त्याच्या गाण्याने शील सागरला खूप लोकप्रियता मिळवून दिली. … Read more

पुर्ण जगात फिरणारे बप्पी लहरी कधीच गेले नाहीत पाकिस्तानात, वडिलांशी संबंधित आहे किस्सा

बुधवारची सुरुवात संगीतविश्वात आणि विशेषत बॉलीवूडमध्ये दुखा:च्या लाटेने झाली. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. 69 वर्षीय ‘बप्पी दा’ (Bappi Lahiri)  यांनी त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबईत अखेरचा श्वास घेतला. बप्पी दांचे लाखो चाहते आपल्याला पाहायला मिळतात.  (Bappi waves never went to Pakistan) पाकिस्तान असो वा बांगलादेश असो, जगभरातील … Read more