Balasaheb Thorat : आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल…ह.भ.प. संग्राम भंडारेंकडून धमकी; कांग्रेस नेते भडकले, थोरात मांडणार आपली भूमिका, नेमकं प्रकरण काय?
Balasaheb Thorat: संगमनेर (Sangamner) परिसरात एका कीर्तनमंचावरून जे घडलं, त्याने महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे आणि महायुतीची बाजू घेणारे कीर्तनकार संग्राम भंडारे (Sangram Bhandare) यांनी थेट बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका करत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” अशी धमकी दिली. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला … Read more