श्वेता शिंदे
PHOTO: वडिलांनी दार उघडलं अन् समोर अशोक सराफ; किरण मानेंनी शेअर केल्या जुन्या आठवणी
By Tushar P
—
मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. या पोस्टद्वारे ते आपले बिनधास्त आणि रोखठोक मत मांडत असतात. ...