श्वेता ब्रह्मभट्ट

धक्क्यावर धक्के! हार्दिक पटेलची फोडाफोडीला सुरवात, ‘या’ बड्या काँग्रेस नेत्याला आणले भाजपमध्ये

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वर्षात नेत्यांच्या पक्षांतराची प्रक्रियाही तीव्र होताना दिसत आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले हार्दिक पटेल यांनी ...