श्रेय सागर

एकतर नातवंड द्या, नाहीतर 5 कोटी द्या; मुलगा-सुनेकडे आईवडिलांची अजबगजब मागणी

आई-वडील आणि मुलांमध्ये मालमत्तेच्या वादाच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात, मात्र उत्तराखंडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये एका वृद्ध जोडप्याने आपल्या सून आणि ...