Chala Hawa Yeu Dya 2 : ‘चला हवा येऊ द्या 2’च्या प्रेक्षकांसाठी धक्का! निलेश साबळे शोमधून बाहेर, सूत्रसंचालक म्हणून दिसणार ‘हा’ अभिनेता

Chala Hawa Yeu Dya 2 :  मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत चर्चेला सध्या जोर चढलेला आहे. अनेक बदलांसह ‘चला हवा येऊ द्या 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात एक मोठा बदल घडतो आहे. तो म्हणजे सूत्रसंचालक बदलण्याचा. या आधी ‘चला हवा … Read more

Shreya Bugde : ..तेव्हा उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेलाही फुटला होता घाम, म्हणाली, ‘हवं तर मला मार’

Shreya Bugde Usha Nadkarni

Shreya Bugde : काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाने कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्क्रमामध्ये अनेक मोठमोठ्या महिला कलाकारांसह राजकारणीही हजेरी लावत असतात. मराठी चित्रपटसुष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. नुकतीच लोकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे या … Read more

भाऊ कदम आहे साधाभोळा, पण त्याची मुलगी मात्र आहे खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल दंग

सध्या अभिनेता भाऊ कदम हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता भाऊ कदम महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहचला आहे. अभिनेता भाऊ कदम(Bhau Kadam) नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेता भाऊ कदम फार सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मुलांसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.(bhau kadam daughter glamours photo) सध्या … Read more

VIDEO: ‘तु विद्या बालनसारखी दिसतेस’, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिले खास गिफ्ट, श्रेयाही झाली अवाक

मुंबई | “हसताय ना, हसायलाच पाहिजे” हे वाक्य ऐकताच आपल्या डोळ्यासमोर निलेश साबळे आणि ‘चला हवा येऊ द्या’ची पूर्ण टीम उभी राहते. कोरोनासारख्या भयंकर काळात चला हवा येवू द्या या कार्यक्रमाने सर्वांना हसते-खेळते टेंशनमुक्त ठेवले. या कार्यक्रमाने सर्वांच्याच मनावर एक वेगळी छाप निर्माण केली आहे. लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत आज प्रत्येकाला ‘चला हवा येऊ … Read more

कुशल बद्रिके म्हणाला, माझ्या बायकोला माहित नाहीत तेवढे सीक्रेट्स तिला माहित आहेत; जाणून घ्या कोण आहे ‘ती’ व्यक्ती

kushal badrike

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवतात. या शोमधील कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांच्या मैत्रीबाबत तर सर्वांनाच ठाऊक आहे. तर नुकतीच कुशलने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांमधील एका सीक्रेटचा खुलासा केला आहे. … Read more

सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल, असं वाटलं नव्हतं; कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal Badrike

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवतात. या शोमधील कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांच्या मैत्रीबाबत तर सर्वांनाच ठाऊक आहे. तर नुकतीच कुशलने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांमधील एका सीक्रेटचा खुलासा केला आहे. … Read more