Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला अटक होणार का? सुप्रीम कोर्टातून आली मोठी माहिती, काय आहे प्रकरण?

Shreyas Talpade: हजारो सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका सहकारी संस्थेशी संबंधित प्रकरणात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) अडचणीत सापडला होता. ही बातमी समजताच त्याच्या चाहत्यांमा मनातून चटका बसला होता. पण सोमवारी (२१ जुलै) सर्वोच्च न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला असून सध्या तरी त्याला अटक होणार नाही, असं स्पष्ट झालं आहे. हरियाणाच्या (Haryana) सोनीपत (Sonipat) इथं ह्युमन वेलफेअर … Read more

Shreyas Talpade : करोडो रूपयांच्या फसवणुकीचा आरोप, अखेर श्रेयस तळपदेने सोडले मौन; म्हणाला, हे पुर्णपणे…

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे चिट फंड घोटाळ्यात सामील असल्याच्या अफवांमुळे सध्या चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या टीमने एक अधिकृत निवेदन जारी करत त्याच्या नावावर होणाऱ्या आरोपांना खोटं आणि निराधार ठरवलं आहे. टीमने सांगितले की, श्रेयस तळपदे यांचा फसवणूक किंवा गैरवर्तनात सहभाग असण्याचा कोणताही आधार नाही आणि या बाबतीतची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. … Read more

Shreyas Talpade : आणखी एक कोट्यावधींचा घोटाळा उघड! अभिनेता श्रेयस तळपदेला अटक होणार? प्रकरण काय? वाचा..

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपडेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याबरोबर १४ इतर लोकांविरुद्धही या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला आहे. श्रेयस आणि इतर आरोपींवर उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांशी संबंधित एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोप झाले आहेत. या गुन्ह्यात, ग्रामस्थांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले गेले होते, परंतु नंतर एजंटांनी पैसे … Read more

Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’मधून सलमानने अरशद आणि श्रेयसची केली हकालपट्टी? जाणून घ्या सत्य

Kabhi Eid Kabhi Diwali

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच चित्रपटासंबंधित प्रत्येक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान नुकतंच अशी बातमी समोर आली होती की, ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटात श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीला काढून टाकण्यात आले आहे. त्यावर … Read more

लोकांना वाटले होते की माझं करिअर इथेच संपलं पण.., kaun pravin tambe च्या यशानंतर श्रेयसचा खुलासा

श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe?) हा नवीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचे कौतुक मिळत आहे. या चित्रपटात श्रेयस क्रिकेटपटू प्रवीण तांबेच्या भूमिकेत दिसत आहे. श्रेयस पडद्यावर क्रिकेटर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याचा पहिला चित्रपट ‘इकबाल’ ही सुद्धा क्रिकेटभोवती रचलेली कथा होती, ज्याने श्रेयस तळपदेला … Read more

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक

मुंबई। झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खूप कमी वेळात हि लाखो लोकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. तर चिमुकली परी हि सगळ्यांचे आवडते पात्र बनली आहे. या मालिकेत यश आणि नेहाची एक वेगळीच आणि … Read more

पुढच्या गोलमालमध्ये तुला काम मिळालं नाही तर काय करणार? श्रेयस तळपदेने सांगितला वाईट अनुभव

श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe?) हा नवीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचे कौतुक मिळत आहे. या चित्रपटात श्रेयस क्रिकेटपटू प्रवीण तांबेच्या भूमिकेत दिसत आहे. श्रेयस पडद्यावर क्रिकेटर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याचा पहिला चित्रपट ‘इकबाल’ ही सुद्धा क्रिकेटभोवती रचलेली कथा होती, ज्याने श्रेयस तळपदेला … Read more

स्वतःची कथा पडद्यावर पाहून प्रवीण तांबे झाले भावूक; म्हणाले, ‘स्वप्न पाहा, एकदिवस ते नक्की पूर्ण होतात’

Kaun Pravin Tambe?

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे अभिनित ‘कौन प्रवीण तांबे?’ (Kaun Pravin Tambe?) हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित असून यामध्ये श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. यादरम्यान प्रवीण तांबे यांनी आपली कथा मोठ्या पडद्यावर पाहून खूपच भावूक झाले आहेत. … Read more

‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ

Kaun Pravin Tambe?

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे?'(Kaun Pravin Tambe?) असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रेयसनेही त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा ट्रेलर … Read more

अरे वा! पुष्पा’नंतर आता अल्लू अर्जुनच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटालाही आवाज देणार श्रेयस तळपदे

जेव्हापासून S.S. राजामौली (S.S. Rajamouli) यांच्या ‘बाहुबली’ या दक्षिण भारतीय चित्रपटाच्या हिंदी रिलीज़ नंतर दक्षिण भारतीय चित्रपटाच्या हिंदी वर्जनची मागणी वाढली आहे. असे अनेकदा घडते की दक्षिण भारतीय स्टार्सचे निर्माते व्यावसायिक व्हॉइसओव्हर कलाकारांची मदत घेतात, परंतु काहीवेळा ते चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांसाठी बॉलीवूड कलाकारांचा आवाज देखील घेतात. (shreyas-talpade-will-also-give-voice-to-allu-arjuns-film) जाणून घेऊया, साऊथच्या कोणत्या चित्रपटांमध्ये आपल्या बॉलीवूड स्टार्सनी … Read more