‘झी गौरव पुरस्कार २०२२’ च्या सोहळ्यात मराठी कलाकारांचा दिसला ग्लॅमरस अवतार; पहा फोटो

Zee Maha Gaurav Puraskar 2022

मराठी नाटक आणि चित्रपटांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. तर असाच एका पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. झी मराठीद्वारे देण्यात येणाऱ्या झी गौरव पुरस्कार २०२२ चा (Zee Maha Gaurav Puraskar 2022) सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक मराठी तारे-तारकांचा जलवा पाहायला मिळाला. रेड कार्पेवटर अनेक कलाकार ग्लॅमरस अवतारात दिसून … Read more

वाढदिवसाच्या दिवशीच श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिले खास गिफ्ट, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

shreyash talpade birthday

मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत यश ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांचे मन जिंकून घेत त्यांच्याकडून कौतुक मिळवत आहे. यादरम्यान श्रेयसने गुरुवारी आपला ४६ वा वाढदिवस (shreyash talpade birthday) साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयसने चाहत्यांना एक खास भेट दिली. काय आहे ती भेट जाणून घेऊया. … Read more

‘तू खरंच खुप चांगला आहेस, माझं तुझ्यावर निस्वार्थी प्रेम आहे’; श्रेयसला संकर्षणने दिल्या खास शुभेच्छा

sankarshan karhade wishes shreaysh talpade

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याला चाहत्यांपासून ते सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीपर्यंत सर्वजण शुभेच्छा देत आहे. यादरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयसच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही खास पोस्ट शेअर करत श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या (sankarshan karhade wishes shreaysh talpade) आहेत. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर श्रेयससोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये … Read more

VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?’

shreyash talpade speaks pushpa dilogue

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने हिंदीत ‘पुष्पा’ चित्रपट हिट होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटात कोणतीही भूमिका साकारली नाही. पण ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये त्याने अल्लू अर्जूनला आवाज दिला आहे. त्यानुसार पडद्यामागे राहून त्याने चित्रपटाला यश मिळवून दिले आहे. त्यामुळे श्रेयसचे सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान श्रेयस तळपदेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत … Read more