Rashmika Mandanna : चाहत्याने अशा ठिकाणी मागितला ऑटोग्राफ, रश्मिका लाजून झाली लाल, पहा व्हिडीओ

Rashmika Mandanna

Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिने आजकाल सगळ्यांनाच वेड लावले आहे. विशेषत: ‘पुष्पा’ या चित्रपटानंतर श्रीवल्ली बनलेल्या रश्मिकाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. हळूहळू रश्मिका आता ग्लोबल स्टार बनत आहे. साऊथमध्ये डंका वाजवल्यानंतर ही अभिनेत्री बॉलीवूडच्या वाटेवर निघाली आहे. लवकरच तिचा पहिला हिंदी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच रश्मिकाने हिंदी प्रेक्षकांवरही मजबूत पकड … Read more

Pushpa 2: ‘पुष्पा २’ बाबत समोर आली मोठी अपडेट, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, चाहते उत्सुक

Allu Arjun, Rashmika Mandanna, Pushpa: The Rule/ ‘पुष्पा : द रुल’चे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ होता. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. अल्लू अर्जुनने चाहत्यांना त्याचे वेड लावले होते. त्याचवेळी रश्मिका मंदान्नाने … Read more

पुष्पा 2 मध्ये खरंच श्रीवल्ली मरणार का? स्टोरी लीक झाल्यानंतर दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा, म्हणाला..

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना(Rashmika Mandanna) यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, त्यानंतर आता सर्वांनाच ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा आहे. (will-srivalli-really-die-in-pushpa-2-after-the-story-was-leaked-the-director-made) अलीकडेच, चित्रपटाची कथा लीक झाली होती, ज्यामध्ये असे सांगितले जात होते की चित्रपटाच्या दुसर्‍या भागात रश्मिका मंदान्नाचे पात्र ‘श्रीवल्ली'(Shrivalli) मरण पावते, त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्याने यावर मौन सोडले आहे. … Read more

पुष्पा 2 मध्ये श्रीवल्लीवर फिरवली जाणार कात्री, रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना धक्का, स्वतः दिग्दर्शक म्हणाले..

RRR आणि KGF 2 च्या बंपर यशानंतर, चाहते आता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना(Rashmika Mandanna) स्टारर दिग्दर्शक सुकुमारचा पुढील पॅन इंडिया चित्रपट पुष्पा 2 ची वाट पाहत आहेत.(the-scissors-to-be-turned-on-srivalli-in-pushpa-2-shocked-the-fans-of-rashmika-mandana) या चित्रपटाचा पहिला पार्ट रसिकांच्या पसंतीस उतरला होता. पुष्पाचा पहिला भाग पुष्पा – द राइजने(Pushpa The rise) हिंदी पट्ट्यात 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. या … Read more

पुष्पातील श्रीवल्ली दिसतेस म्हणत तरूणीला मारली मिठी अन्.., पुण्यातील खळबळजनक प्रकार

crime

पुण्यातील धनकवडी परिसरात तरुणीला पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली समजून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोहेल आणि आरबाज नामक तरुणांनी पिडीत तरुणीची श्रीवल्ली समजून छेड काढली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी धनकवडी येथील रहिवासी असून सोमवारी रात्री ती आपल्या घराजवळ थांबली … Read more