Shinde group : “एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय…”, मुलावरची टिका जिव्हारी लागलेल्या शिंदेंचं ठाकरेंना पत्र

काल ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात दोन्हींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांचा उल्लेख केला होता. त्यावर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं. त्यानंतर, आता एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत … Read more

shrikant shinde : CM खुर्चीत बसून कारभार? सत्य समोर येताच श्रीकांत शिंदेंवर आरोप करणारे राष्ट्रवादीचे वर्पे तोंडावर आपटले

shreekant shinde

shrikant shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसल्याचे व्हायरल फोटोत पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादीने शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. व्हायरल फोटोंवरून राजकारण चांगलच तापलं आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो … Read more

NCP : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत पूत्र श्रीकांत शिंदे सांभाळतात कारभार, ‘तो’ फोटो शेअर करत राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

Shrikant Shinde

NCP : राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना आता आणखी एक वादाचा मुद्दा उद्भवलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीने ही माहिती समोर आणत यावर प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत … Read more

Devendra Fadanvis : मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदेच्या जागेवरही भाजपचा दावा; फडणवीस म्हणाले उरलेल्या शिवसेनेबाबत…

Shrikant Shinde Devendra Fadanvis

Devendra Fadanvis  : एकीकडे शिवसेना कोणाची हा प्रश्न असतानाच भाजप आणि शिंदे गटाची युती झाली आहे. तसेच शिंदे गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे. यापुढील निवडणूक भाजप आणि शिंदे गटाने सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षसंघटना वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. यातच २०२४ च्या … Read more

बच्चू ये तेरे बस की बात नाही, जा तेरे बाप को भेज; रुपाली पाटलांनी छोट्या शिंदेंना झाप झाप झापलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी श्रीकांत शिंदे यांना प्रतिउत्तर दिलं आहे. ‘बच्चू ये तेरे बस की बात नही, असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांना फैलावर घेतलं आहे. काल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गणेशोत्सव … Read more

वडिलांसाठी मुलगा मैदानात! ‘दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले,’ श्रीकांत शिंदेंची बॅटिंग

ajit pawar

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकेकाळचे सोबती आता एकेमकांचे कट्टर विरोधक झाले आहे. सत्ताधारी, विरोधकांमद्धे जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) हे देखील … Read more

‘हिंदू सण आले की निर्बंध, बाकीच्या सणांना रिलॅक्स’- श्रीकांत शिंदे

गणपती बाप्पांच्या आगमनाला काहीच दिवस बाकी असल्यामुळे, गणेश भक्तांची गावाकडे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने गणेश भक्त आणि चाकरमान्यांसाठी घोषणा केल्यानंतर आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही कोकण-कोल्हापूर-सातारा-सांगलीला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ३५० बस डोंबिवलीमधून मोफत सोडल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी एसटी चालक यांचा सत्कार केला. त्यानंतर भगवा झेंडा दाखवत विविध भागातून एसटी … Read more

गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीच्या गोविंदासाठी विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यांनी दहिहंडी प्रो-गोविंदा स्पर्धेला मान्यता दिली, यामुळे आता सर्वच स्तरातून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. म्हणाले, कष्ट करुन अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून … Read more

BJP: भाजप नेत्याचे एकनाथ शिंदेंच्या पुत्राला आव्हान? म्हणाले, कल्याण लोकसभेत आता कमळ फुलणार

shrikant shinde eknath shinde

bjp leader challenge eknath shinde son shikant shinde | राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे. असे असले तरी काही भाजप नेते बंडखोर आमदारांवर आणि काही बंडखोर आमदार भाजप नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. आता भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी एक असे वक्तव्य केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात कोणत्याही … Read more

तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट

भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे कुटूंब देखील चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांची पत्नी लता शिंदे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले होते.(Chief Minister Eknath Shinde’s special post on his … Read more