Mumbai : प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये भरून ठेवले; हत्येचं प्लॅनिंग पाहून पोलीसही हादरले
Mumbai aftab use this dating app | दिल्लीतील मेहरौली भागातील श्रद्धा हत्याकांडाचा खुलासा झाल्यानंतर आरोपी आफताबबाबत नवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचा कॉलेज मित्र रजत शुक्लाने आफताब आणि श्रद्धाबद्दल एक नवीन गोष्ट सांगितली आहे. रजत शुक्ला यांनी सांगितले की, श्रद्धा आणि आफताब २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. तसेच पुढे तो म्हणाला की, सुरुवातीला दोघेही आनंदाने राहत होते, … Read more