श्यामली मल्लिक

हृदयद्रावक! १० दिवसांपासून आई बसली होती मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ; नक्की घडलं तरी काय?

पश्चिम बंगालच्या हावडा येथील शिवपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या मृतदेहासोबत एक वृद्ध आई दहा दिवसांपासून राहत होती. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे ...