करिअर सुरू होताच संपलं, ICC ची स्टार क्रिकेटरवर कारवाई, ‘या’ कारणामुळे १० महिन्यांसाठी केलं निलंबित
बांगलादेश क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज शोहिदुल इस्लामला (Shohidul Islam) आयसीसी अँटी डोपिंग संहितेच्या कलम २.१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली असून त्याला १० महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत हा गोलंदाज क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यानंतरच त्यांना परवानगी मिळेल.(ShohidulIslam,Cricket,Suspended,ICC) बांगलादेश क्रिकेटसाठीही … Read more