शोपियान
२४ तासाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केले ४ हल्ले; काश्मिरी पंडिताला मारली गोळी, तर एका जवानाचा मृत्यु
By Tushar P
—
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. शोपियान जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले. त्याचवेळी श्रीनगरमधील ...