शेन वॉर्न निधन

shane warne

धक्कादायक! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे शेन ...