शेन वॉटसन

शेन वॉटसनने रोहित शर्माची घेतली क्लास, म्हणाला, ‘या’ खेळाडूवर इतके पैसै खर्च का केले?

दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन(Shane Watson) यांना वाटते की मुंबई इंडियन्स संघाने लिलावात इतकी खराब कामगिरी केली की त्यांना सीजनमध्ये त्याचा फटका सहन ...