राकेश टिकैतांनी जनतेला चक्क योगी आदित्यनाथांना विजयी करण्याचे केले आवाहन! ते असे का म्हणाले? वाचा..
मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ’ यांना विजयी करण्याचे आवाहन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जनतेला केले आहे. उपहासात्मक स्वरात सीएम योगींना विजयी करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी सीएम योगींना जिंकण्याचे कारणही दिले आहे. राकेश टिकैत म्हणाले की, निवडणुकीनंतर विरोधी पक्ष मजबूत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे योगी जिंकलेच पाहिजेत. योगींसोबत भाजपच्या इतर बड्या नेत्यांनीही विजय मिळवावा. हे नेते जिंकले, … Read more