शेतकरी कामगार पक्ष
महाराष्ट्राने आधारवड गमावला, शेतकरी नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन
By Tushar P
—
ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे आज निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना ...