Uddhav Thackeray : राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

Uddhav Thackeray : पूरग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भव्य हंबरडा मोर्चा काढला. “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागणीसाठी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. “इतिहासातील … Read more

Sharad Pawar on Devendra Fadnavis: कांद्याला किंमत नाही, शेतकऱ्यांचा संसार अडचणीत; देवाभाऊ, शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा निशाणा

Sharad Pawar on Devendra Fadnavis: नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP leader) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्यावर टीका करत, “कांद्याला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, संसार डळमळीत झालाय, आणि तुम्ही शिवाजी … Read more

Rohit Pawar on Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कृषीमंत्री, महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहतोय, पवारांचा सणसणीत हल्लाबोल

Rohit Pawar on Manikrao Kokate  :  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP ) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. लातूर (Latur) येथे शेतकरी पदाधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला, त्या ‘खेळणाऱ्यां’वर कारवाई करणे गरजेचे … Read more

Nana Patole: ‘२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरत होते का?, नाना पटोलेंची जीभ घसरली, म्हणाले, “कपडे, चड्डी…”

Nana Patole: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर शेतकऱ्यांविरोधात वागल्याचा आरोप केला. सभागृहात बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले, “मोदी तुमचे वडील असतील, पण ते … Read more

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे अपघातात निधन, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात होता आरोपी

अभिनेता ते शेतकरी कार्यकर्ता दीप सिद्धूचा (deep sidhu) अपघातात मृत्यू झाला आहे. एका वृत्तानुसार ही घटना हरियाणातील सोनीपतमध्ये मंगळवारी 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडली. अपघात झाला त्यावेळी दीप सिद्धू मित्रासोबत दिल्लीहून पंजाबला परतत होता. तो स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी पिपली टोल प्लाझाजवळ त्यांची स्कॉर्पिओ ट्रकला धडकली. (punjabi actor deep sidhu died in road accident ) … Read more